उल्हासनगर महानगरपालिका माझी वसुंधरा अभियान अंतर्गत सायक्लोथाॅन 2022
दिनांक ११ मार्च २०२२ सकाळी ७ ते ९.३० वाजेपर्यंत
नियम व अटी :-
१. सदर सायक्लोथॉन कार्यक्रमाअतंर्गत कोव्हीड नियमांचे पालन करणे बंधनकारक राहील. २. सदर सायक्लोथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी स्पर्धकांना/ नागरिकांना सायकलची व्यवस्था स्वतः करावी लागेल.